हैडलाइन

शिवसेना नवी मुंबई तसेच विजय नाहटा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील गरजु नागरिकांना दिवाळी फराळ बनविण्याकरिता आवश्यक साहित्याचे मोफत वाटप

शिवसेना नवी मुंबई तसेच विजय नाहटा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील गरजु नागरिकांना दिवाळी फराळ बनविण्याकरिता आवश्यक साहित्याचे मोफत वाटप आज सानपाडा शाखा क्र.७६ याठिकाणी करण्यात आले...


याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. विजय नाहटा साहेब- राज्यमंत्री , उपजिल्हाप्रमुख श्री.प्रकाश पाटील साहेब , श्री.मिलींद सुर्यराव साहेब , श्री.दिलीपराव घोडेकर साहेब , शहरप्रमुख श्री.विजय माने साहेब , उत्तर भारतीय सेलचे कमलेश राय साहेब , विभागप्रमुख श्री.घनश्याम पाटे , श्री.सुनील गव्हाणे , श्री.शिरीष पाटील , श्री.महेश बनकर , उपविभागप्रमुख श्री.संदेश चव्हाण,  शाखाप्रमुख श्री.अजय पवार , श्री.बाबाजी इंदोरे , श्री.विकास मढवी , युवासेना समन्वयक सचिन कवडे , सुशील सुर्वे , महिला उपशहरसंघटक सौ.वंदनाताई गोडसे , शिवाई महिला मंडळाच्या अध्यक्षा विशेष कार्यकारी अधिकारी सौ.शुभांगीताई सुर्यराव आणि शाखा क्रमांक ७६ मधील सर्व शिवसैनिक, युवासैनिक , महिला आघाडी यांच्यासमवेत विभागातील शेकडो नागरिक उपस्थित होते.


कोरोना संकटातही शिवसेना परिवार कायम नागरिकांच्या सोबत राहिला आहे आणि ऐन सणासुदीला ही मोलाची मदत दिल्याबद्दल सर्व नागरिकांनी विजय नाहटा साहेबांचे आभार मानत समाधान व्यक्त केले..


Most Popular News of this Week