खासदार मनोज कोटक यांनी केले मुलुंड येथील एटमॉस्फीयर या इमारती मध्ये लसीकरण केंद्राचे उदघाटन

  खासदार मनोज कोटक यांनी केले मुलुंड येथील एटमॉस्फीयर  या इमारती मध्ये लसीकरण केंद्राचे  उदघाटन    


मुंबई:कोरोनाचा पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे त्यामुळे यात सोशल डिस्टनचा फज्जा उडत आहे यासाठी प्रत्येक इमारती व विभागत आता लसीकरण केंद्र उभारणी सुरू आहे आज मुलुंड येथील एटमॉस्फीयर  या इमारती मध्ये लसीकरण केंद्राचे आयोजन राज कुलकर्णी यांनी केले होते व या लसीकरण केंद्राचे उदघाटन ईशान्य मुंबई  खासदार मनोज कोटक यांनी केले यावेळी मनोज कोटक यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.


कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाय म्हणून ही ५० टक्के लस खाजगी रुग्णालयापासून राज्याकडे उपलब्ध होती ज्यांनी विकत घेतली त्यांना देखील ही मोहीम चालू करण गरजेचे होते त्यातच खाजगी रुग्णालय फॉरटीज हॉस्पिटल हे विभागातील इमारतीन मध्ये जाऊन लसीकरण करत आहे.


आशा प्रकारची मोठी मोहीम हाती घेऊन मुबंई कारांची सेवा करते म्हणजेच निश्चितच मुबंईच्या म्याजुरीटी विभागातील लसीकरण झाले असेल व यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील गर्दी कमी होहिल व यामुळे लवकरात लवकर लसीकरण देखील मुबंई मधून पुर्ण झाले असेल असा खासदार मनोज कोटक यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.



Most Popular News of this Week