हैडलाइन

युक्रेनने परतलेले महाराष्ट्र विद्यार्थी-पालक समितीने राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या


४ मे २०२२ रोजी ठाणे जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र भाजप आयटी प्रमुख सतिशजी निकम यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील युक्रेन वरून परतलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांचे निवेदन घेऊन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राज्यसभा खासदार मा. विनय सहस्रबुद्धे सरांची भेट घेतली, यावेळी नवी मुंबई सोशल मीडिया प्रमुख दिपक जगताप आणि नवी मुंबई मास मीडिया प्रमुख विनीत मोरे उपस्थित होते.


नवी मुंबई येथील युक्रेन परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची भेट घेऊन सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवण्याच्या त्यांच्या अडचणी कमी कराव्यात अशी विनंती केली. नॅशनल मेडिकल कौन्सिल आणि पीएमओकडे त्यांचे प्रश्न मांडण्याची विनंती केली. 


युक्रेनमधून भारतात परतलेले सुमारे 18000 वैद्यकीय विद्यार्थी आहेत. सध्या, युक्रेनमधील बहुतेक विद्यापीठे त्यांच्या मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्याने आयोजित करत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी लॅबमध्ये प्रवेश नाही. शिष्टमंडळाने डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना विनंती केली की, केंद्र सरकार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक घेण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करू शकते का


Most Popular News of this Week

अमेरिकेतून राहुल गांधींची...

अमेरिकेतून राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना  उघड…राहुल गांधी याचं...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन...

उद्धव ठाकरेंचा पीए पैसे घेऊन पद विकतो!शिंदेसेना - भाजपचे गंभीर आरोपमुंबई।...

कांदा- सोयाबीन- धान...

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासादेवेंद्र फडणवीस यांनी...

आरक्षण संपवणारी योजना...

राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड…राहुल गांधी याचं...