हैडलाइन

अभ्युदय बॅंकेचे अध्यक्ष संदिप घनदाट यांचा पैनल विजयी: चर्मकार विकास संघ मुंबई प्रदेश तर्फे विजेत्यांना शुभेच्छा


अभ्युदय बॅंकेचे अध्यक्ष संदिप घनदाट यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण पॅनल ची बिनविरोध निवड 

चर्मकार विकास संघ मुंबई प्रदेश तर्फे विजेत्यांना शुभेच्छा 




मुंबई:- बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अभ्युदय बॅंकेचे अध्यक्ष मा. श्री संदिप दादा घनदाट  यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आल्याबद्दल  प्रदेश अध्यक्ष  संजयजी खामकर  यांचे मार्गदर्शनानुसार चर्मकार विकास संघ, मुंबई प्रदेशचे शिष्टमंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी श्री. सुभाष मराठे- निंमगावकर (मुंबई प्रदेश अध्यक्ष) , राजेश साबळे (सहसचिव महाराष्ट्र),श्री राजनंदन चव्हाण (सचिव, मुंबई),
श्री अशोक कांबळे (गटई कामगार अध्यक्ष) यांचे सह इतर मान्यवर उपस्थित होते.


Most Popular News of this Week