हैडलाइन

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतले मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागचा राजा श्रीगणपतीबाप्पांचे दर्शन

 विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतले मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि  लालबागचा राजा श्रीगणपतीबाप्पांचे दर्शन


मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज, बुधवार दि. 7 सप्टेंबर रोजी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि  लालबागचा राजा गणेशोत्सवाला भेट देऊन श्रीगणपती बाप्पांचे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध कर, राज्यातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा धावता ठेव, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील देशातील सर्वात प्रगतशील, अव्वल राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक कायम राहू दे, अशी प्रार्थना अजितदादांनी श्रीगणपती बाप्पांकडे यावेळी केली.



Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...