हैडलाइन

पोस्टाच्या हंगामी १४० मराठी कामगारांना कायम करावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार: आमदार आशिष शेलार

पोस्टाच्या हंगामी १४० मराठी कामगारांना कायम करावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार: आमदार आशिष शेलार


●ग्लोबल चक्र न्यूज

मुंबई: पोस्टाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने चढ-उतरन्यासाठी (LOADING-UNLOADING) भरण्यासाठी पोष्ट खात्याने मुंबई मधिल विविध पोस्ट ऑफिस मध्ये हंगामी १४० कर्मचाऱ्यांची भरती केलेली होती. या कर्मचाऱ्यांना केवळ ३९/- रुपये तास या प्रमाणे पगार मिळत असे म्हणजे किमान वेतन कायदा नुसार सुद्धा त्यांना पगार  न देता पोस्ट ऑफिस कामगारांचे शोषण करीत होते त्यामुळे या कामगारांनी किमान वेतन मिळावे एवढी माफक मागणी केल्याने सन २०१८ पासून १४० मराठी कुटुंबाची उपासमार होत आहे तेव्हा त्यांना कामावर रुजू करून घेऊन किमान वेतनाची कायद्याची अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन  नगरसेविका सौ. आशाताई सुभाष मराठे यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी चे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार  यांना दिले. त्यावेळी मी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देणार असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. या शिष्टमंडळात पोस्टाचे कर्मचारी पंकज जगताप, प्रताप बनसोडे,  प्रणया कडवडकर, भाग्यश्री कोठावळे, सुभाष मराठे इत्यादी मान्यवरांचा समावेश होता.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...