माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने घाटला येथे लादीकरण व गटार काम सुरू

माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने घाटला येथे लादीकरण व गटार काम सुरू 



●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 


मुंबई: माजी बेस्ट समिती अध्यक्ष, मा. नगरसेवक  अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने मरीमाता मंदिर येथे लादीकरण व गटार कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सदर प्रसंगी महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, शाखाप्रमुख  उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका  योगिता म्हात्रे,  मिनाक्षी अनिल पाटणकर, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक १५३ महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Most Popular News of this Week

International Conference on Labour and Sustainable Development in Asia:...

International Conference on Labour and Sustainable Development in Asia: Opportunities, Challenges, and Way ForwardEvent held on June 1-3, 2023 at IIPS, Mumbai,...