हैडलाइन

भूमी पुत्राच्या हक्कासाठी झेब्रो फाउंडेशनचा लढा

भूमी पुत्राच्या हक्कासाठी झेब्रो फाउंडेशनचा लढा


●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई: देवनार चेंबूर येथे नुकतेच शुभारंभ झालेल्या डी मार्ट मध्ये स्थानिक भूमीपुत्रांना नोकरी उपलब्ध करून देण्यामध्ये प्राधान्य देण्याची मागणी झेब्रो फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आली आहे.  झेब्रो फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष गडकरी यांच्या वतीने डी मार्ट च्या व्यवस्थापकांना लेखी निवेदन देऊन स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याची विनंती केली आहे. झेब्रो फाउंडेशन चे अध्यक्ष गडकरी यांच्या नेतृत्वाखाली घाटला खारदेव नगर स्थानिक शिष्टमंडळाने डी मार्ट च्या अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी गडकरी यांनी डी मार्ट च्या अधिकाऱ्याला सांगितले की नोकरी करिता स्थानिक तरुणांनी आपल्याकडे स्वपरिचय पत्र दिलेले असून ईमेल द्वारे देखील सुशिक्षित बेरोजगार मुलांनी स्वपरिचयपत्र दिलेला आहे. मात्र डी मार्ट मध्ये अद्याप भूमिपुत्रांना नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही

यात भुमीपुत्रांना काम देण्यात यावे नाही तर आपणांस स्थानिक भुमीपुत्रांच्या आक्रोशास सामोरे जावे लागेल



Most Popular News of this Week

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या...

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक...

काँग्रेस कार्यालयात घुसून...

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून...

आदिती तटकरे व राजोल पाटील...

शब्दांच्या कुंचल्यातून मानवी भावना, नात्यांचे पदर आणि प्रेमाची हळवी...

आमदार पंकज भुजबळ यांच्या...

जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या...

हिंदी पूरे देश में संपर्क की...

हिंदी देशभर में लोगों के बीच संवाद का माध्यम बन रही है। स्थानीय भाषाओं का...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...

 पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी...