हैडलाइन

दी बा पाटिल ऊर्जास्थान आंदोलन प्रतियोगिता के ओजस्वी गीत की ऑडियो श्रेणी में प्रथम पुरस्कार विजेता श्री सुनील सोपान म्हात्रे का सम्मान घनसोली गांव में प्रदान किया गया।


              नवी मुंबई:- नवी मुंबई पुनर्वास सामाजिक संगठन की 5वीं वर्षगाँठ के अवसर पर जननायक डी.बी.पाटिल ने आंदोलन प्रतियोगिता के माध्यम से डिब्स के सराहनीय कार्यों को साहित्य एवं कला के रूप में प्रस्तुत किया, पूर्व मंत्री-आमदार गणेश नाइक , डी।  बी ० ए।  पाटिल नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का नामकरण सर्वदलीय कार्य समिति के अध्यक्ष - दशरथदादा पाटिल, पूर्व सांसद डॉ.  यह 24 अक्टूबर को डी बा - अतुल पाटिल के बेटे संजीव नाइक की प्रमुख उपस्थिति में आयोजित किया गया था


नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी  सांगितले की, दि. बा. पाटील ऊर्जास्थान स्पर्धेत १२ हजारांहुन अधिक संख्येने सर्वसामान्य नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्रामुख्याने कला क्षेत्रातील अनेक कलावंतांनी सहभाग घेतला होता व अद्यापही स्पर्धाकांचे अर्ज येत असल्याने त्यांस प्रोत्साहन आणि आशीर्वाद देऊन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन पुन्हा करण्यात आलेले आहे. 
         दि.  बा. पाटील चळवळ स्पर्धेला मिळत असलेला वाढता उस्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता यातील चित्रकला, लेख, स्फूर्तिगीत लेखन, ऑडिओ, व्हिडीओ, दि. बा. पाटील साहेबांचे दुर्मिळ फोटो (अल्बम), वृत्तपत्र कात्रणे (न्यूज पेपर कटींग) ,चित्रीकरण ( व्हिडीओ शूटिंग) दि .बा .पाटील साहेबांचे हस्तलिखित पत्र, दि बां च्या आंदोलन व संघर्षांवर माहितीपट स्पर्धा, शॉर्ट फिल्म आदि साहित्य व कला स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढवून ती 20 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात आली असल्याचे दशरथ भगत यांनी आवाहनपर म्हटले आहे. ज्यांचा सन्मान सोहळा जानेवारी २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
          या दि. बा. पाटील स्फूर्तीस्थान चळवळ स्पर्धेतील स्फूर्तीगीत सादरीकरण प्रकारातील ऑडिओ कॅटेगरीतील प्रथम क्रमांकाचे विजेचे श्री सुनिल सोपान म्हात्रे यांना हे पुरस्कार सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याने आज रोजी त्यांस त्यांच्या घणसोली गावात घणसोली गावचे माजी नगरसेवक सन्मा. घनश्याम मढवी व माजी नगरसेविका श्रीमती शोभा दिपक पाटील यांच्या शुभहस्ते बक्षीसाची रोख रक्कम २०,१०१, इमानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
       यावेळी दि.बा पाटील चळवळ स्पर्धेचे प्रवक्ते व संस्थेचे सहसचिव शैलेश घाग, निर्मिती अनुष्का रेकॉर्डिंग स्टुडिओचे गीतकार भानुदास पाटील, गायक तुषार शिंदे, संगीतकार सुनिल श्रीपत म्हात्रे, संगीत संयोजक सुनिल म्हात्रे, रवि मढवी व निरज म्हात्रे हे उपस्थित होते.


Most Popular News of this Week

मंगलवार को जिले के स्कूल और...

*रत्नागिरी, 18 (जिमका)- मौसम विभाग द्वारा दी गई अग्रिम सूचना के अनुसार, कल 19...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने...

*मीठी नदी का निरीक्षण किया, नदी किनारे के इलाकों में व्यवस्थाएँ...

महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई...

_दिनांक 19 अगस्त 2025_*महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पुलिस...

कांग्रेस प्रदेश अध्यक्ष...

बुलढाणा/मुंबई, 18 अगस्त 2025महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष...

मुंबई स्थित टाटा मेमोरियल...

• सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक एस्टेट लिमिटेड, कोल्हापुर को...

बारिश और डिजिटल युग ने मुंबई...

????  सायन में, पेट्रोल पंप और बस डिपो के पास, एस.के. मोरे न्यूज़पेपर एजेंसी है,...