हैडलाइन

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित, आर्थिक शिस्त आणि काटेकोर व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन

 राज्यभर चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील आणि सर्व संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.


यावेळी सुनेत्रा पवार यांनी नवनिर्वाचित चेअरमन व सर्व संचालकांशी संवाद साधला. गोकुळ दूध संघाचा कारभार करताना दूध उत्पादक शेतकरी सभासदांचे हित नेहमी केंद्रस्थानी ठेवावे. संघाचे कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक आणि काटेकोरपणे चालवून शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.


दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपण्यासोबतच सहकार क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण संस्थेची विश्वासार्हता आणि प्रगती कायम राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असेही आवाहनही सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना केले.


Most Popular News of this Week

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड....

 सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक...

आमदार दिलीप लांडे...

 शिवसेना आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

गुर्जरगौड़ ब्राह्मण समाज का...

मुंबई। गुर्जरगौड़ ब्राह्मण हितैषिणी सभा (रजि.), मुंबई द्वारा आयोजित दिवाली...

भगवान बिरसा मुंडा यांचा...

पुणे दि. १५ नोव्हेंबर -जल... जमीन आणि जंगलाशी नातं जोडून जगणाऱ्या आदिवासी...

क्रांतिकारक बिरसा मुंडा...

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका...

पंडित जवाहरलाल नेहरुंचे...

स्पर्धा आणि भांडवलशाहीच्या युगात केंद्रातील मोदी सरकार रोजगार...