माझ्या डोळ्यांनी पाहिलेले माझ्या मुलांचे विश्व पूर्णत्वाला आले आणि हिलिंग टच संस्थेची स्थापना झाली
: संस्थापिका पौर्णिमा रामचंद्र
कोणत्याही यशाच्या मागे जशी जिद्द असते त्याप्रमाणे वेगवेगळ्या संस्थेत काम करत असताना अनुभव आणि स्वारस्य वाढत गेले पुढे मग आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काम करण्याची इच्छा निर्माण होऊ लागली सहाजिकच समोरून विरोध झाला चांगली दृष्टी आणि चांगल मन असेल तर काय.. ईश्वराने वाढून ठेवलेले असते फक्त ते ग्रहण करायला हवे.. माझ्या डोळ्यांनी पाहिलेले माझ्या मुलांचे विश्व पूर्णत्वाला आले आणि हिलिंग टच संस्थेची स्थापना झाली .. मोठ्या बहिणीने अगदी मोठ्या मनाने सेंटर चालू करण्यासाठी तिचे घर दिले एका बालकापासून सुरुवात केली आज या संस्थेला पाच वर्षे होत आहेत आज पर्यंत 555 हून अधिक मुलांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत 100 पेक्षा अधिक मुलांना प्रवाहात आणलेले आहे 39 मुलं रेगुलरली थेरपी घेत आहेत. सध्या संस्था जेमतेम जागेवर चालू आहे मुलांना माफक दरात स्पीच थेरपी, ऑक्युपेशनेथेरपी ,स्पेशल एज्युकेशन आणि एन आय ओ एस स्कूलिंग लेवल ए बी सी तसेच कौन्सिलिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात लर्निंग डिसेबल मुलांना प्रवाहात आणण्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेशन तसेच यु डी आय डी कार्ड यांचे महत्त्व याबाबत जागरूकता व मार्गदर्शन करून दिले जाते . नियमित शाळेतून ड्रॉप आऊट झालेल्या मुला साठी अर्थात / इयता ५वी पास ७वी पास ८वी पास किंवा ९ वी नापास अनु उतीर्ण असलेल्या दिव्यांग व सामान्य मुलाना S S C च्या परिक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या या खाजगी विद्यार्थ्यांना ( फॉर्म - नं १७ ) अन्वये प्रवेश घेता येतो.
म्हणजेच विद्यार्थी पालक यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे मुलांच्या मनामध्ये नापास हा शब्द रुजविला तर मुले संकटा समोर जाण्यास प्रवृत होतात या बाबी दूर करण्यासाठी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रवेश घेऊन स्वावलंबन होणं गरजेचं आहे .कोणत्याही यशाच्या मागे जशी जिद्द असते त्याप्रमाणे वेगवेगळ्या संस्थेत काम करत असताना अनुभव आणि स्वारस्य वाढत गेले पुढे मग आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काम करण्याची इच्छा निर्माण होऊ लागली सहाजिकच समोरून विरोध झाला चांगली दृष्टी आणि चांगल मन असेल तर काय.. ईश्वराने वाढून ठेवलेले असते फक्त ते ग्रहण करायला हवे.. माझ्या डोळ्यांनी पाहिलेले माझ्या मुलांचे विश्व पूर्णत्वाला आले आणि हिलिंग टच संस्थेची स्थापना झाली .. मोठ्या बहिणीने अगदी मोठ्या मनाने सेंटर चालू करण्यासाठी तिचे घर दिले एका बालकापासून सुरुवात केली आज या संस्थेला पाच वर्षे होत आहेत आज पर्यंत 555 हून अधिक मुलांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत 100 पेक्षा अधिक मुलांना प्रवाहात आणलेले आहे 39 मुलं रेगुलरली थेरपी घेत आहेत. सध्या संस्था जेमतेम जागेवर चालू आहे मुलांना माफक दरात स्पीच थेरपी, ऑक्युपेशनेथेरपी ,स्पेशल एज्युकेशन आणि एन आय ओ एस स्कूलिंग लेवल ए बी सी तसेच कौन्सिलिंगच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात लर्निंग डिसेबल मुलांना प्रवाहात आणण्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेशन तसेच यु डी आय डी कार्ड यांचे महत्त्व याबाबत जागरूकता व मार्गदर्शन करून दिले जाते . नियमित शाळेतून ड्रॉप आऊट झालेल्या मुला साठी अर्थात / इयता ५वी पास ७वी पास ८वी पास किंवा ९ वी नापास अनु उतीर्ण असलेल्या दिव्यांग व सामान्य मुलाना S S C च्या परिक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या या खाजगी विद्यार्थ्यांना ( फॉर्म - नं १७ ) अन्वये प्रवेश घेता येतो .
म्हणजेच विद्यार्थी पालक यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे मुलांच्या मनामध्ये नापास हा शब्द रुजविला तर मुले संकटा समोर जाण्यास प्रवृत होतात या बाबी दूर करण्यासाठी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रवेश घेऊन स्वावलंबन होणं गरजेचं आहे .अनुउतीर्ण असलेल्या दिव्यांग मुलांना आमच्या संस्थेतून विशेष प्रशिक्षीत विशेष शिक्षकां काडून - R C i धारक होल्डर या तज्ञ मार्ग दर्शकाकडून कार्यअनुभवा अंतर्गत येणाऱ्या ऐच्छिक विषयाचे आध्ययन अध्यपन केले जाते .दहावीनंतर आयटीआय COPA यांचे
मुलांना आउटडोर ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मैदान नसले तरीही त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मॅरेथॉन , स्पेशल ऑलम्पिक आणि विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभाग करून त्यांना प्राविण्य मिळवून गुणगौरव केला जातो. एवढेच नव्हे तर 30 टक्के मुलांना निशुल्क दरामध्ये पुनर्वसनाचे कार्य केले जात आहे. एखादी संस्था जेव्हा नावारूपाला येते तेव्हा तिचा थेट संबंध हा तिच्या मुळांशी असतो सीनियर स्पेशल एज्युकेटर नीता सावंत कदम आणि सर्टिफाईड ऑक्युपेशनल थेरपीस्ट डॉ सायली ऐनापुरे वांगीकर कांबळे सर या टीम शिवाय हे सगळं अशक्यच होतं.
पौर्णिमा यांना कविता , चारोळी करण्याची आवड आहे. त्यांचे कवी मन म्हणते की जसे एखादं मुक झाड गाणं गात असतं तसंच दिव्यांगांमधील भाषा आणि स्पीच नसलेल्या बालकांबरोबर त्या खूप खूप गप्पा मारतात समाजाला त्यांना एवढंच सांगणं आहे की माझ्या मुलांना सहानुभूती नव्हे तर प्रेमाची तसेच सन्मानाने स्वीकारण्याची गरज आहेदहावीनंतर आयटीआय COPA यांचे
मुलांना आउटडोर ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मैदान नसले तरीही त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मॅरेथॉन , स्पेशल ऑलम्पिक आणि विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभाग करून त्यांना प्राविण्य मिळवून गुणगौरव केला जातो. एवढेच नव्हे तर 30 टक्के मुलांना निशुल्क दरामध्ये पुनर्वसनाचे कार्य केले जात आहे. एखादी संस्था जेव्हा नावारूपाला येते तेव्हा तिचा थेट संबंध हा तिच्या मुळांशी असतो सीनियर स्पेशल एज्युकेटर नीता सावंत कदम आणि सर्टिफाईड ऑक्युपेशनल थेरपीस्ट डॉ सायली ऐनापुरे वांगीकर कांबळे सर या टीम शिवाय हे सगळं अशक्यच होतं.
पौर्णिमा यांना कविता , चारोळी करण्याची आवड आहे. त्यांचे कवी मन म्हणते की जसे एखादं मुक झाड गाणं गात असतं तसंच दिव्यांगांमधील भाषा आणि स्पीच नसलेल्या बालकांबरोबर त्या खूप खूप गप्पा मारतात समाजाला त्यांना एवढंच सांगणं आहे की माझ्या मुलांना सहानुभूती नव्हे तर प्रेमाची तसेच सन्मानाने स्वीकारण्याची गरज आहे.
(लेखिका:पौर्णिमा रामचंद्र, संस्थापिका हीलिंग टच)