हैडलाइन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महानगरपालिकेत अभिवादन

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, भारत रत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धपुतळ्यास सी व डी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. आकाश पुरोहित यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.महानगरपालिका सभागृहात आज (दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६) आयोजित या कार्यक्रमास अनुज्ञापन अधीक्षक श्री. अनिल काटे आणि महानगरपालिका उपसचिव श्रीमती प्रियांका देसाई उपस्थित होत्या.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...