हैडलाइन

नगरसेवक अनिल पाटणकर यांनी समाजसेवा माध्यमातून साजरा केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस

नगरसेवक अनिल पाटणकर यांनी समाजसेवा माध्यमातून साजरा केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस 


मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी बेस्ट समिती अध्यक्ष, नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या वतीने व डॉ. संतोष गोसावी (सात्विक हॉस्पिटल) यांच्या विशेष सहकार्याने महाआरोग्य तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी चेंबूर विधानसभा संघटक  अविनाश राणे, महिला उपविभाग संघटिका सौ सुलभा पात्याने, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका अनिता महाडिक,  मिनाक्षी पाटणकर, कार्यालय प्रमुख  मारूती वाघमारे, छत्रपती सेवा मंडळ केंद्र अध्यक्ष राजेंद्र नगराळे, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक  गणेश गायकवाड, युवासेना उपविभाग अधिकारी विनय साठले, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना - युवासेना महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...

VJTI वसतिगृहातील नरकयातना आणि...

​महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित व ऐतिहासिक 'वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान...

अंगणवाडी सेविकेच्या...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडीत १८ वर्षांपासून...

सायबर गुन्हेगारांना...

मुंबईतील सायबर फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करताना दक्षिण विभाग सायबर...