हैडलाइन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती: चेंबूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती

चेंबूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन 


●ग्लोबल चक्र न्यूज/संध्या श्रीवास्तवा

मुंबई: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुमन नगर, चेंबूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला भेट देऊन मान्यवरांनी अभिवादन केले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार  प्रसाद लाड आणि अन्य मान्यवरांनी स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...

VJTI वसतिगृहातील नरकयातना आणि...

​महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित व ऐतिहासिक 'वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान...

अंगणवाडी सेविकेच्या...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडीत १८ वर्षांपासून...

सायबर गुन्हेगारांना...

मुंबईतील सायबर फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करताना दक्षिण विभाग सायबर...