मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या हस्ते चेंबूर येथील विद्यार्थिनींच्या वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या हस्ते चेंबूर येथील विद्यार्थिनींच्या वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न 


●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क 

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने बेगर्स होम चेंबूर या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या वसतीगृहाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुलींच्या वसतीगृहाला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.

या प्रसंगी पालक मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेविका  आशाताई सुभाष मराठे, माजी नगरसेवक  महादेव शिवगण, माजी नगरसेविका वैशाली शेवाळे आणि  सामाजिक न्याय विभाग अधिकारी वर्ग उपस्थित होते.



Most Popular News of this Week