हैडलाइन

हिरकणी महिला मंडळ च्या वतीने डिजिटल साक्षरता मिशन अंतर्गत परीक्षा आयोजित: माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या हस्ते उत्तीर्ण महिलांना प्रमाणपत्र

हिरकणी महिला मंडळ च्या वतीने डिजिटल साक्षरता मिशन अंतर्गत परीक्षा आयोजित

माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या हस्ते उत्तीर्ण महिलांना प्रमाणपत्र 

ग्लोबल चक्र न्यूज

मुंबई: चेंबूर घाटला च्या खारदेव नगर येथे हिरकणी महिला मंडळ यांच्या वतीने विभागात डिजिटल साक्षरता मिशन अंतर्गत परिक्षेत उत्तीर्ण महिलांना प्रमाणपत्र व भेटवस्तू माजी बेस्ट समिती अध्यक्ष, नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते देण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी शाखाप्रमुख उमेश करकेरा, समाज मीनाक्षी अनिल पाटणकर, महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, छत्रपती शिवाजी सेवा मंडळ अध्यक्ष राजेंद्र नगराळे, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना महिला- पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Most Popular News of this Week