हैडलाइन

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू

विधान परिषदेच्या माजी उपसभापती आणि शिवसेना महिला नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे आणि प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.



यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे आमदार मुरजी पटेल आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Most Popular News of this Week

"हिंदी जोड़ने वाली भाषा, विवाद...

भाषा विवाद का माध्यम नहीं हो सकती हिंदी इस देश की संपर्क सूत्र है। भाषाओं के...

अडानी पोर्ट्स: भारत को...

अडानी पोर्ट्स: भारत को वैश्विक लॉजिस्टिक्स हब बनाने की दिशा में अग्रसरजब...

इंडियन नेवी के लोगों के लिए...

इंडियन नेवी के लोगों में खेल भावना, टीम भावना और लीडरशिप की क्वालिटी को...