हैडलाइन

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून रु. 20 लाख खर्च करुन वाशी सेंट मेरी स्कूल जवळ उभारण्यात आलेल्या “विद्यार्थी पालक निवारा शेड” चा लोकार्पण सेंट मेरी स्कूलचे प्राचार्य फादर अब्राहम जोसेफ यांच्या शुभहस्ते संपन्न…

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून रु. 20 लाख खर्च करुन वाशी सेंट मेरी स्कूल जवळ उभारण्यात आलेल्या “विद्यार्थी पालक  निवारा शेड” चा लोकार्पण सेंट मेरी स्कूलचे प्राचार्य फादर अब्राहम जोसेफ यांच्या शुभहस्ते संपन्न…

नवी मुंबई :- – नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांचे 20 वर्षा पासून आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये “विकास कामांची गंगा” वाहत आहे. त्याच अनुषंगाने आज आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून रु. 20 लाख खर्च करून वाशी येथील सेंट मेरी स्कूल जवळ “ विद्यार्थी पालक निवारा शेड” चा लोकार्पण सेंट मेरी स्कूलचे प्राचार्य फादर अब्राहम जोसेफ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

तसेच आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणल्या की,  विद्यार्थ्यांना व पालकांना उन्हापावसात शाळे बाहेर ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यामुळे वाशी येथील विविध विभागातील नागरिकांच्या व पालकांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या  मागणी नुसार सदर “विद्यार्थी पालक निवारा शेड” उभारण्यात यावे अशी मागणी  केली होती. त्याच अनुषंगाने “जे बोलते ते करते” या वाक्याचे अर्थाने आज वाशी येथील सेंट मेरी स्कूल जवळ “विद्यार्थी पालक निवारा शेड” विद्यार्थी व पालाकांकरिता खुला करण्यात आला.  त्यामुळे पालक व विद्यार्थी वर्गाला व ज्येष्ठ नागरिकांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे एक आधार उपलब्ध झाला असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. यामुळे वाशी विभागातील ज्येष्ठ नागरिक व पालक व विद्यार्थी  वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे वाशी विभागातील पालक, विद्यार्थी व नागरिकांनी आभार मानले आहे.



Most Popular News of this Week

शहरी क्षेत्रों समेत सभी...

शहरी क्षेत्रों समेत सभी गावठान इलाकों में चलाया जाए स्वच्छता अभियान-...

सिडको विकसित क्षेत्रों की...

सिडको विकसित क्षेत्रों की संपत्तियों पर अनधिकृत निर्माण के संबंध में...

औरंगजेबाचा कारभार आणि...

औरंगजेबाचा कारभार आणि फडणवीसांचा कारभार सारखाच, राजीनामा फडणविसांनीच...

राष्ट्रीय स्तर के खेलों में...

राष्ट्रीय स्तर के खेलों में मनपा के अग्निशमन कर्मियों की शानदार...

मनपा "क्रीड़ा छात्रवृत्ति" के...

मनपा "क्रीड़ा छात्रवृत्ति" के लिए एक हजार से अधिक आवेदन प्राप्त नवी मुंबई।...

7 लोगो ने मिलकर 57 वर्षीय महिला...

7 लोगो ने मिलकर 57 वर्षीय महिला का किये पिटाई, मामला दर्जपनवेल। घर के आंगन में...